आजी, माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन

अहमदनगर : आजीमाजी सैनिकांचे विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयपाथर्डी येथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलै२०२४ रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

ज्या आजीमाजी सैनिकांचे जमिनीअतिक्रमणनिवृत्तीवेतनकुटुंबियावरील अन्यायाबाबत काही प्रश्नअडीअडचणी असतील त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे.  आपल्या अडीअडचणीबाबत लेखी स्वरूपात दोन प्रतीत अर्ज सादर करावाअसे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीअहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.





Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"