लालटाकी येथे भाविकांसाठी मोहरमनिमित्त भंडारा

 लालटाकी येथे भाविकांसाठी मोहरमनिमित्त भंडारा


अहमदनगर - लालटाकी येथील हजरत जलालशाह बुखारी दर्गा येथे मोहरम निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहंमद जाफर शेख यांच्या हस्ते भंडाऱ्याचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी जाकिर शेख, इरफान शेख, शेख, अरमान शेख, मुस्ताक शेख, नूर शेख, नंदू आदी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"