Posts

Showing posts from December, 2021

श्री अमित देशमुख राज्यस्तरिय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत

Image
श्री अमित देशमुख यांना राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार मिळाले बदल त्याचा सत्कार करताना टपाल कर्मचारी संघटनेचे नेते संतोष यादव,समवेत अशोक बंडगर नगर  प्रतिनिधी : श्री अमित देशमुख उपविभागीय डाक निरीक्षक, कर्जत यांना नुकतेच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2020 हा पुरस्कार नुकताच त्यांना प्राप्त झाला. या पुरस्काराची घोषणा गतवर्षी झाली होती पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्याचे वितरण झालेले नव्हते. श्री अमित देशमुख यांनी नुकताच हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने झूम मिटिंगद्वारे हा पुरस्कार स्वीकारला.या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, ट्रॉफी, मानपत्र, फेटा व मानाची शाल असे असून त्याना हे सन्मानपूर्वक वितरित  करण्यात आले. याचे वितरण मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी  मुंबई या संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री कृष्णाजी जगदाळे यांचे हस्ते आॕनलाईन पध्दतीने झाले होते. व हा पुरस्कार  नुकताच श्री देशमुख यांना पोस्टाने प्राप्त झाला.   श्री देशमुख हे सतत सामाजिक कामात सतत सहभाग घेत असतात ,मागील तीन महिन्यात अमित देशमुख यांना  मा प्रा राम शिंदे, मा

श्री कदम हे सर्वाना सोबत घेऊन कामकाज करणारे गुणवंत कर्मचारी - संतोष यादव..... बदली निमीत्ताने निरोप समारंभ

Image
अहमदनगर प्रधान डाकघर येथे श्री प्रकाश कदम यांचे बदली निमित्त निरोप सोहळ्यात बोलताना संघटनेचे नेते श्री संतोष यादव,समवेत श्री संदीप कोकाटे,कमलेश मिरगणे,निसार शेख अहमदनगर: अहमदनगर प्रधान डाकघरातील श्री प्रकाश कदम सिस्टिम अडमीन यांची प्रमोशनमध्ये  ट्रान्सफर पुणे ग्रामीण विभागात सबपोस्टमास्तर नाव्हरे (शिरूर) येथे झाली आहे.  त्यानिमित्ताने अहमदनगर प्रधान डाकघर येथे निरोपसोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनियर पोस्टमास्तर श्री संदीप कोकाटे हे होते.याप्रसंगी डाक कर्मचाऱ्याच्या वतीने श्री प्रकाश कदम यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री संतोष यादव म्हणाले की,डाक विभागाच्या कामकाजामध्ये मागील काही दिवसांपासून मोठया प्रमाणात बदल होत आहे ,अश्यावेळी श्री प्रकाश कदम यांनी सिस्टिम अडमीन ची जबाबदारी स्वीकारत ,सर्वाना सहकार्य करत ,नवनवीन बदलाची माहिती सर्वाना देत त्याना नवीन बदलत्या प्रणाली मध्ये काम करण्यास मोलाची मदत केली. ग्रामीण भागातील पोस्टऑफिस मधील RICT प्रणाली मध्ये सर्व ग्रामीण डाकसेवकाना मोठे सहकार्य श्री कदम यांनी केले,या सर्वाचा आढावा घेतला तर निश्चितच