पोस्टल संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री संतोष यादव यांची निवड

पोस्टल संघटनेचे नूतन राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांचा सत्कार करताना श्री आर एच गुप्ता,श्री संदीप कोकाटे,श्री कमलेश मिरगणे, महादेव गोपालघरे,आनंद गवळी

अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अहमदनगरचे संतोष यादव यांची धुळे येथे संपन्न झालेल्या  राज्यकार्यकारणी सभेत निवड सर्वानुमते निवड करण्यात आली.

संघटनेची तीन दिवसीय राज्य कार्यकारणी सभा संपन्न होत असून या सभेस राज्यभरातून पदाधिकारी आलेले असून या सभेत टपाल कर्मचाराच्या विविध प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा होत आहे.

श्री संतोष यादव यांच्या निवडीबदल त्याचे मा श्री रामभजन गुप्ता मुंबई,श्री महादेव गोपालघरे मुंबई,श्री संदीप कोकाटे,श्री कमलेश मिरगणे श्री कालुराम पारखी,श्री चंद्रकांत चांदरे पुणे,श्री आनंद गवळी कोल्हापूर,श्री संतोष कदम  ठाणे,श्री महेश पल्लेवाड सोलापूर,श्री बालाजी राखिले रत्नागिरी,श्री महेश कौठकर यांचेसह राजभरातील आलेल्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"