सौ. शकुंतला रंगनाथ डोखे यांचे निधन


कोपरगाव प्रतिनिधी

खडकी येथील  वारकरी सांप्रदायातील सौ. शकुंतला रंगनाथ डोखे वय - ६५ यांचे  हृदयविकाराने निधन झाले . वारकरी संप्रदायातील अनुयायी रंगनाथ निळोबा डोखे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या  मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"