आर्टिस्ट सुरेंद्र वरोडे यांचे निधन


प्रख्यात आर्टिस्ट सुरेंद्र वरोडे(६०)  यांचे निधन झाले.   त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
           कै. सुरेंद्र वरोडे यांनी आपल्या कलेतून अल्पावधीत छाप पाडून विविध कलाकुसरीचे कामे बोर्ड पेंटिंगद्वारे केली.  चित्रकलेत ते निपुण होते.  डिजिटल जमाना अगोदर ते स्वतः ब्रशच्या  सहाय्याने कोपरगाव शहरातील सिनेमागृह बोर्ड तसेच नाटकांचे, विविध आंदोलनाचे, प्रसंगाणुरुप विविध बोर्ड रंगवत.  त्यांच्यI निधनाने या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. विश्वात्मक जंगली महाराजावर त्यांची अपार श्रद्धा होती.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"