सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मयूर फाळके यांनी मिळालेल्या संधीचा सदू पयोग करावा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील


कोपरगाव प्रतिनिधी

येथील ब्राह्मण समाजाचे तरुण युवक कार्यकर्ते व वडिलोपार्जित फाळके मशिनरी स्पेअर पार्ट चे  व्यापारी  दुकानदार    मयुर  विनायकराव  फाळके      यांची
 माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या 
कोपरगाव शहर अध्यक्ष पदी  निवड झाल्याबद्धल त्याचा सत्कार माजी नगराध्यक्ष. मंगेश पाटील  सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी दुकानदार उमेशराव धुमाळ तसेच किराणा व्यापारी व समता पतसंस्था चे संचालक गुलशन  होडे यांनी केला..यावेळी मयुर फाळके यांना या मिळालेल्या शहर अध्यक्ष पदाच्या जबाबदारी च्या माध्यमातून सर्वसामान्य  लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोठी मदत कोपरगावरांना होणार आहे . यावेळी उपस्थितांच्या वतीने नूतन शहर अध्यक्ष याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"