कु. सिद्धी लोढा 96 गुणमिळवुन तालुक्यात प्रथम.... सी.बी.एस.ईबोर्ड 12 वी निकाल जाहीर.... संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलची 100: निकालाची गुणवत्ता कायम

कोपरगाव प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये कोकमठाण कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलची कु. सिद्धी पंकज लोढा 96: गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच बरोबर विद्यालाने100ः निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.  इ. 12 वी ची दहावी बॅच उत्तीर्णझालीआहे.  
इयत्ता 12 वी सायन्सची सलग दहावी बॅच असुन यामध्ये

प्रथम क्रमांक -सिद्धी पंकज लोढा -96

द्वीतीय क्रमांक -श्र्रेयष संजय बानकर -90ः

तृतीय क्रमांक - खुषी अजित पारख -83.02ः

                      वैश्णवी नंदू पाठक -83.02ः
इयत्ता 12 वी काॅमर्सची सलग दहावी बॅच असुन यामध्ये

प्रथम क्रमांक -आदीती दिपक पवार -72.02ः
यासह 21 विद्यार्थी इयत्ता 12 वी साठीपात्र होते सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. या सर्व गुणवंत विदयाथ्र्याचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष . मोहनराव चव्हाण  सर्व विश्वस्त प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेक्षिका सौ. जे.के.दरेकर, सर्व शिक्षक व सर्व पालकांनी अभिनंदनकेले या सर्व यशस्वी विद्याथ्र्याना विद्यालयाचे शिक्षक जयप्रकाशपांण्डेय, स्वनीलपाटील, बाळासाहेब बढे, रविंद्रकोहकडे, राहुल काशिद, सौ. अनिता वरकड, सौ. निकीता गुजराथी, कैलास कुलकर्णी, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"