श्रीमान गोकुळचंद विद्यालयात राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


कोपरगांव प्रतिनिधी

शहरांतील श्रीमान गोकुळचंद विदयालयांत  थोर समाजसुधारक राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
 छत्रपती  शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक .मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते केले.

             या वेळी विदयालयाचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी शाहु महाराजांना अभिवादन केले.  
शिक्षक  इ एल जाधव यांनी प्रास्तविक 
कलाशिक्षक.ए.बी.अमृतकर यांनी  सुत्रसंचलन केले.जेष्ठ शिक्षक .ए.जे कोताडे यांनी आभार मानले.

 या  वेळी  आर.ई पाटील आर बी गायकवाड ,डी.व्ही.तुपसैंदर,एन.के.बडजाते, आर जे.चौधरी एस एन,शिरसाळे ,आदी शिक्षक,शिक्षिका  सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित  होते.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"