दिनांक २८ मे, २०२१...आज २२९६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १४०८ बाधितांची रुग्ण संख्येत भर...रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२१ टक्के


अहमदनगर:
जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २४८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१० आणि अँटीजेन चाचणीत ५५० रुग्ण बाधीत आढळले.



जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले ५५, जामखेड ४७, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर २९, पाथर्डी ०२, राहुरी ०१, संगमनेर २८, शेवगाव ५७, श्रीगोंदा ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८, अकोले २२, जामखेड ३१, कर्जत ३०, कोपरगाव ५२, नगर ग्रा.४६,  नेवासा १५,  पारनेर ५०, पाथर्डी १५, राहाता १५,  राहुरी ५५, संगमनेर ७०, शेवगाव ६९, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर ५०, कॅंटोन्मेंट बोर्ड १० आणि इतर जिल्हा २३ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.



अँटीजेन चाचणीत आज ५५० जण बाधित आढळुन आले. मनपा १३, अकोले ४२,  जामखेड १४, कर्जत १७, कोपरगाव ३४, नगर ग्रा. २३, नेवासा २३, पारनेर ९४, पाथर्डी ७५,  राहाता १७, राहुरी ३३, संगमनेर ३३, शेवगाव ४६, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर ४४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा २३९, अकोले २६६, जामखेड ३३, कर्जत ४१,  कोपरगाव १३५, नगर ग्रामीण १७८, नेवासा २२६, पारनेर ४६, पाथर्डी ११८, राहाता १४८, राहुरी १००, संगमनेर २९०,  शेवगाव ८९,  श्रीगोंदा २२३,  श्रीरामपूर १३३, कॅन्टोन्मेंट ०५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ इतर जिल्हा २३ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.



बरे झालेली रुग्ण संख्या:२,४३,२४६


उपचार सुरू असलेले रूग्ण:११८६३


मृत्यू:३०८६


एकूण रूग्ण संख्या:२,५८,१९५


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा