दिनांक २७ मे, २०२१...आज २५७२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १६१० बाधितांची रुग्ण संख्येत भर...रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८३ टक्के
अहमदनगर: जिल्ह्यात आज २५७२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४० हजार ९५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२ हजार ८०५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७३८ आणि अँटीजेन चाचणीत ६७१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, अकोले ५६, जामखेड ०१, कोपरगाव ११, नगर ग्रामीण २०, नेवासा १५, पारनेर ०३, पाथर्डी २९, राहता ०५, राहुरी २०, संगमनेर १६, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७९, अकोले १४, जामखेड ६१, कर्जत ४१, कोपरगाव ५५, नगर ग्रा.४५, नेवासा १०५, पारनेर २२, पाथर्डी १०, राहाता २६, राहुरी ७७, संगमनेर ६१, शेवगाव ८२, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ४१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ६७१ जण बाधित आढळुन आले. मनपा २५, अकोले ५२, जामखेड २०, कर्जत ३०, कोपरगाव ५७, नगर ग्रा. २५, नेवासा ६७, पारनेर ६५, पाथर्डी ४७, राहाता ५५, राहुरी २९, संगमनेर ५०, शेवगाव ४१, श्रीगोंदा ५१, श्रीरामपूर ५३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा १५४, अकोले ८३, जामखेड १२९, कर्जत ११६, कोपरगाव १०९, नगर ग्रामीण १७८, नेवासा १४८, पारनेर २२७, पाथर्डी १७६, राहाता १३४, राहुरी ११७, संगमनेर २७१, शेवगाव २१४, श्रीगोंदा २७६, श्रीरामपूर १८२, कॅन्टोन्मेंट २०, इतर जिल्हा ३७ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:२,४०,९५०
उपचार सुरू असलेले रूग्ण:१२८०५
मृत्यू:३०३२
एकूण रूग्ण संख्या:२,५६,७८७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
Comments
Post a Comment