सुहास कंगले यांचे निधन


कोपरगाव प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष  दत्तात्रय कंगले यांचे चिरंजीव व कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष  सुनील कंगले व  अनिल कंगले यांचे लहान बंधू सुहास कंगले यांचे वय 56  दीर्घ आजाराने   निधन झाले त्यांच्या मागे  पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व जावई असा परिवार आहे


Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"