कोपरगाव तालुका शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना, मतदारसंघातील तालुका पदाधिकारी नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना नेते,खासदार सदाशिव लोखंडे , अहमदनगर विभागीय संपर्कप्रमुख नरेंद्र दराडे, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई,यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवसेना व शेतकरी सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व शिवसेना कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी एका पत्रकाव्दारे दिली. पद,नाव आणि कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे- शिवसेना उपतालुकाप्रमुख- रंगनाथ सोपान गव्हाणे, बाळासाहेब रखमाजी राऊत, बाळासाहेब बबनराव मापारी, राजेंद्र बाबुराव नाजगड, बाबासाहेब मारुती बढे, अशोक कर्णासाहेब पवार , शिवसेना तालुका संघटक - राहुल काशिनाथ होन, शिवसेना तालुका कोषाध्यक्ष- संजय काशिनाथ दंडवते, शिवसेना तालुका सचिव- अशोक सुखदेव कानडे, शिवसेना विभाग प्रमुख (पूर्व) दीपक प्रकाश चौधरी, (दक्षिण) गणेश रामनाथ वाबळे, (पश्चिम) शब्बीरभाई शेख, (उत्तर) सचिन लक्ष्मण आसने, (चांदेकसारे) जिल्हा परिषद गटप्रमुख- धर्मा शिवराम जावळे, (संवत्सर) जिल्हा परिषद गट प्रमुख- अजित साहेबराव सिनगर, (ब्राम्हणगाव) जिल्हा परिषद गट प्रमुख - नानासाहेब पोपटराव डोंगरे, (शिंगणापूर) जिल्हा परिषद गट प्रमुख- रवींद्र चंद्रभान शिंदे, (सुरेगाव) जिल्हा परिषद गट प्रमुख- बाळासाहेब धोंडीराम वाकळे, (पुणतांबा) जिल्हा परिषद गट प्रमुख- गणेश रामदास बरवंट, (पोहेगाव) गण प्रमुख- किरण गोवर्धन राहाणे, (चांदेकसारे) गण प्रमुख - हिरामण हरिभाऊ त्रिभुवन (ब्राह्मणगाव) गण प्रमुख- रवींद्र सुभाष देवकर, (वारी) गण प्रमुख- राजेंद्र तुळशीराम वाळुंज, (संवत्सर) गण प्रमुख- किसनदेव ज्ञानदेव भवर, (दहेगाव बोलका) गण प्रमुख नंदू सुखदेव निकम, (सुरेगाव) गण प्रमुख भिकन बाजीराव कोळपे, (शिंगणापूर) गण प्रमुख- अविनाश रवींद्र वाघ, (कोळपेवाडी) गण प्रमुख - भाऊसाहेब यादव व्हरे, (धामोरी) गण प्रमुख रविंद्र काशिनाथ जेजुरकर, शेतकरी सेना तालुकाप्रमुख - किरण रामराव खर्डे, शेतकरी सेना उपतालुका प्रमुख - गिरीधर दिनकर पवार, गोरख शंकर टेके, अशोक भिमाजी मुरडणर, जालिंदर केशव कांडेकर, महेंद्र उत्तम देवकर, देविदास संपत मोरे, शेतकरी सेना तालुका संघटक - विजयराव भानुदास ताजणे, शेतकरी सेना तालुका कोषाध्यक्ष- नंदकिशोर नारायण वाबळे, शेतकरी सेना तालुका सचिव राजेंद्र कमलाकर शिलेदार, शेतकरी सेना विभाग प्रमुख (पूर्व) बाबासाहेब भिवसेन निकम, (दक्षिण) शिवाजी माधव रोहमारे, (पश्चिम) राजूभाई शेख, (उत्तर) भास्करराव विश्वनाथ शिंदे, शेतकरी सेना जिल्हा परिषद गट प्रमुख- (संवत्सर) घनश्याम नानासाहेब वारकर, (ब्राह्मणगाव) शामराव ठोंबरे, (चांदेकसारे) कांतीलाल श्रीपत पवार, (शिंगणापूर) सिताराम आनंदराव तिपायले, (सुरेगाव) प्रकाश मोतीराम मोकळ यांची कोपरगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन कार्यकारिणी झाली असून शिवसेना उपनेते, खासदार सदाशिव लोखंडे व जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटना वाढविण्याचे काम करणार असल्याचे शिवसेना कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा