पुरुषोत्तम को-हाळकर यांचे निधन


कोपरगाव प्रतिनिधी

ब्राह्मण समाजाचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम गोविंद को-हाळकर  वय 86 यांचे  वृद्धापकाळाने   निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी ,एक मुलगा दोन मुली नातू पणतू  असा  परीवार आहे. येथील श्री गो विद्यालयाचे मुख्याध्यापक  मकरंद को-हाळकर यांचे ते वडील होत त्यांच्या निधना बद्दल महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक  शिक्षक  शिक्षण  महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य,तसेच  आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे  ,नगराध्यक्ष विजय वहाडणे,साईबाबा संस्थान चे माजी विश्वस्त बिपीन कोल्हे ,माजी नगराध्यक्ष संजय सातभाईआदिनी दुःख व्यक्त करुन श्रध्दांजली वाहली . 


Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"