कोपरगाव आगारा च्यावतीने तुळजापूर-पंढरपूर-जेजुरी दर्शन यात्रेचे आयोजन

 


*खुशखबर    खुशखबर
    खुशखबर*


भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग *कोपरगाव आगारा* च्यावतीने *दि. २०/०२/२०२१, शनिवारी*  *तुळजापूर-पंढरपूर-जेजुरी*  दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा. सदर यात्रा दोन दिवसाची असून नियोजन पुढीलप्रमाणे-
*पहिला दिवस*
सकाळी ०६:०० वाजता बस कोपरगाव वरून निघेल.(अहमदनगर-जामखेड मार्गे)
१) येरमाळा देवी दर्शन
२)तुळजापूर देवी दर्शन
३)अक्कलकोट  मुक्काम

*दुसरा दिवस -*
४)गाणगापूर दर्शन
५)पंढरपूर दर्शन
६)शिखर-शिंगणापुर दर्शन
७) जेजुरी गड दर्शन 
८)मोरगाव गणपती दर्शन
घेऊन न्हावरा फाटा-अहमदनगर मार्गे कोपरगाव.

     *प्रवासी भाडे*
प्रौढ  = १६५०/- (आरक्षणासह)
जेष्ठ नागरिक= ८३० /- (आरक्षणासह)

*बुकिंग व्यवस्था*

सदर यात्रेची बुकिंग व्यवस्था *कोपरगाव व शिर्डी* बसस्थानक येथे करण्यात आली आहे.

            *संपर्क*
श्री गौतम खरात
९३५९५०६३९६
श्री रामचंद्र शिरोळे 
८३०८९३९५७४
श्री बबन शिंदे
८७८८४७९८३४
श्री उदय रोकडे
९८८१८५६९०६
श्री दिलीप सांबारे
९७६७५११०५३
श्री प्रकाश हिरे
८२७५२६८८९२
*🙏तरी सर्वांनी सदर यात्रेचा लाभ घ्यावा.🙏*

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा