जानकीराम कोताडे यांचे निधन

 


कोपरगाव प्रतिनिधी

येथील प्रगतशील शेतकरी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते  माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निकटवर्तीय सडे ग्रामपंचायतीचे सरपंच अजित कोताडे यांचे वडील  जानकीराम  कोताडे वय 83 यांचे वृद्धापकाळाने  निधन झाले.  त्यांच्या मागे. 2 मुले , 5 मुली नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशसचिव. स्नेहलता कोल्हे व कोल्हे  परिवाराने  शोक व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"