*कोपरगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा-सौ.स्नेहलता यांचा छत्रपती पुरस्काराने सन्मान..!!

 


कोपरगाव प्रतिनिधी

उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने महिला सबलीकरणासाठी दिला जाणारा छत्रपती पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलता  कोल्हे यांना देण्यात आला आहे.

या प्रसंगी सौ.रेणुका कोल्हे,सौ.सावित्री कोल्हे,भाजपा महिला पदाधिकारी,नगरसेविका,महिला बचत गटाच्या महिला भगिनी,छत्रपती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"