अबब!! अवघ्या एक एकरात ९३ टन उसाचे उत्पादन!!!!


 कोपरगांव प्रतिनिधी

सहकार महर्षी  शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील वैजापुर तालुक्यातील नांदुरढोक येथील शेतकरी भास्कर भिमराज शिंदे यांनी ३२ गुंठे क्षेत्रात को ८६०३२ उस जातीचे ७५ मे. टन म्हणजेच एक एकर क्षेत्रात ९३ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेवुन उच्चांक प्रस्थापीत केला आहे त्याबददल त्यांचे  कारखान्यांचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे शिंदे यांचा  उस उत्पादकांनी आदर्श घ्यावा व आपल्या शेती उत्पादनांत वाढ करावी असे आवाहन केले.

 श्री. शिंदे  यांनी कोल्हे कारखान्यांमार्फत कोइमतुर उस संशोधन केंद्रातुन आणलेले को ८६०३२ उस जातीचे पायभूत बेणे घेतले होते.  शुध्द व  निरोगी बेणेकंपोस्ट पासुन बनविलेले जिवाणु खत युक्त समृध्द सेंद्रीय खताचा वापर करून कोल्हे कारखान्यांच्या शेतकी व उस विकास खात्याचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन मिळाल्या मुळे मुळे मी विक्रमी उत्पादन घेवु शकलो असे शेतकरी भास्कर शिंदे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"