संविधान दिना निमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना...

 


कोपरगाव प्रतिनिधी

भारतीय संविधान दीना  निमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. व संविधान प्रतचे वाचन करण्यात आले*🙏............या वेळी *भन्ते आनंतसुमन सिरी , भन्ते कश्यप  , माजी.नगराध्यक्ष .मंगेश पाटील , विश्वकर्मा समाजाचे प्रदेश अध्यक्ष. संजय सुर्यवंशी , श्रमिकराज कामगार संघटनेचे अध्यक्ष. अजय विघे , आर.पी.आय महाराष्ट्र सचिव दीपकराव गायकवाड* , रंभाजी रणशूर, नितीन त्रिभुवन , राहुल धिवर, अडँ.सुरेश  मोकळं , अँड.नितीन पोळ  , गणेश पवार ,बुद्धिस्ट यंग फोर चे अध्यक्ष विजय  त्रिभुवन , विजय भातानकर , विलास गवळी, माजी.नगरसेवक.अरविंद विघे , मनोज त्रिभुवन , राजेंद्र पगारे , संभाजी रनशूर , गणेश पवार ,राजेंद्र उशीर ,  कैलास साळवे , भाऊसाहेब शिंदे , नितीन शिंदे  , कूनाल झाल्टे  ,सौ.सुनीता ताई पवार , सौ.सविता  साळवे , सौ.सविता  वाघ यांचे सह महिला , बांधव बाबासाहेब यांचे अनुयायी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"