पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना विनम्र अभिवादन

 


कोपरगांव  (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता  पार्टीच्या सचिव स्नेहलता  कोल्हे यांचे संपर्क कार्यालयात  भारताचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन  करण्यात आले .

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष  शरद थोरात, विजय आढाव, शहराध्यक्ष  दत्ता काले,जिल्हा सचिव  कैलास खैरे, अनुसूचित जाती-जमातीचे जिल्हाध्यक्ष  विनोद राक्षे, गोपी गायकवाड, फकीरमंहमद पहिलवान, सतिष रानोडे, जनार्दन वायसे, सतीष वायसे आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"