स्व.प्रमोद महाजन यांच्या जयंती निमित्त स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली


कोपरगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अभ्यासू व्यक्तिमत्व व कणखर नेतृत्व स्व.प्रमोद महाजन यांच्या जयंती निमित्त आज माजी आमदार .स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली 

या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, जिल्हा सचिव कैलास खैरे, शहराध्यक्ष डी.आर.काले,दिपक जपे,पप्पू दिवेकर,खालिक कुरेशी,रवींद्र बागुल,शशिकांत दरपेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाजन यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"