उपराष्ट्रपती यांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नयडू यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उपराष्ट्रपती नायडू यांची प्रकृती स्थिर असून होम क्वारंटाईन आहेत. व्यंकय्या नायडू यांची पत्नी उषा नायडू यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली असून त्या सेल्फ आयसोलेशन मध्ये आहेत.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"