माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन


नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी निधन त्यांचं निधन झालं आहे. प्रणव मुखर्जी यांचे पूत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते.

प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 

प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खराब असल्यामुळे 10 ऑगस्टला त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा