बाप्पांना निरोप : प्रभागनिहाय विसर्जनाची व्यवस्था


अहमदनगर : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची भाविकांच्या घरी जोरदार तयारी सुरू आहे. कोरोना संसर्गामुळे यावर्षी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय कृत्रिम तलाव निर्माण केलेत.
भारत बेकरी चौक (बोल्हेगाव), मयूर कॉर्नर चौक (वडगाव गुप्ता),  नाना चौक (तपोवन रोड),  साईबाबा मंदिर (निर्मलनगर),  यशोदानगर विहीर व मोकळी जागा (पाईपलाईन रोड),  महालक्ष्मी उद्यान (बालिकाश्रम रोड), गंगा उद्यान (मिस्कीन मळा), बाळाजी बुवा विहीर (कल्याण रोड), नेप्तीनाका (कल्याण रोड), पुलाशेजारची खुली जागा (सारसनगर), साईनगर उद्यान (बुरुडगाव), लोखंडी पुलाशेजारी (स्टेशन रोड), क्रांती चौक (केडगाव लिंक रोड), बुद्धविहार शेजारी (केडगाव), केडगाव देवी मंदिर (केडगाव), फिरोदिया हायस्कूल पटांगण (वाडियापार्क समोर), सावेडी जॉगिंग ट्रॅक (प्रोफेसर चौक), हनुमान मंदिर (गोविंदपुरा), न्यू आर्टस महाविद्यालयासमोरील खुली जागा, बारा इमाम कोठला परिसर या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"