तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही, आणि हे एकदा होऊन जाऊ द्या...


वेब टीम : पुणे
तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही आणि हे एकदा होऊन जाऊ द्या.

सरकारमध्ये ज्या कुरबुरी सुरु आहेत, त्या फक्त स्वतःच्या ताटात काहीतरी पाडून घेण्यासाठी सुरु आहेत”,

असं म्हणत राज्यातील पुढील निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांनी थेट महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी आज पुणे महानगरपालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं आहे.

महापौरांच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री गुरुशुक्राचार्य महाराज मंदिरात ध्यानमंदीर आढळून आले...!!!

श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा

शालेय क्रीडा स्पर्धा अनुदान न मिळाल्याने स्पर्धा आयोजनास शिक्षकांचा "असहकार"